माझी लाडकी बाहीण योजने ची नवीन ऑफिसिअल वेबसाईट सूर करण्यात आली आहे
लाडकी बहीण योजना ची नवीन अपडेट अशी आहे कि आता लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली आहे ज्या कारणाने आता फॉर्म भरणे सोप्पे झाले आहे व फॉर्म भरण्याची मुदत हि ३१ आगस्ट पर्यंत आहे.
आता पर्यंत योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांची लांब च्या लांब रांगा लागत आहेत. पण आता नवीन पोर्टल च्या चालू झाल्याने फॉर्म भरणे खूपच सोप्पे झाले आहे. नवीन पोर्टल वर फॉर्म कसा भरावा हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती व्यवस्तीत वाचा.
नवीन पोर्टल वरून अर्ज करण्यासाठी ह्या नवीन वेबसाईट वर क्लिक करा: https://ladakibahin.maharashtra.gov.in
१. अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील “अर्जदार लॉगिन” च्या लिंकवर क्लिक करा
२. Do not have account Create Account वर क्लिक करा? चा पर्याय निवडा, जर तुम्ही खाते तयार केले असेल तर लॉगिनचा पर्याय निवडा.
३. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, नवीन पासवर्ड, जिल्हा, तहसील, ग्रामपंचायत, गाव आणि तुमचा अधिकार निवडायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून साइनअप बटणावर क्लिक करा.
४. तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा आणि पासवर्ड तयार करा.
५. आता ऑनलाईन अर्जाचा फॉर्म तुमच्या समोर एका नवीन विंडोमध्ये उघडेल, ज्यामध्ये विचारलेली सर्व महत्वाची माहिती काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरा.
६. यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली कागदपत्रे अपलोड करा.
७. तुम्हाला फॉर्मची शुद्धता तपासावी लागेल आणि सबमिट करावी लागेल.
८. तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळेल, तुम्हाला स्क्रीन शॉट घ्यावा लागेल आणि/किंवा तो लिहून ठेवावा लागेल.
९. अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बनी योजनेसाठी अगदी सहज घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता.